मला अजून इथे येउन जरी जास्त दिवस झालेले नसले आणि इथल्या लोकांशी एवढं
interaction झालेलं नसलं तरी इथल्या लोकांबद्दल काही ठळक अनुमान लावता
येतिल.
इथले लोक मला खूप particular वाटले. ते नियमांना खूप महत्व देतात. सगळेच नियम पाळत असल्यामुळे सगळं शांततेत चाललेलं असतं. ही लोकं technology वर एवढे depend आहेत कि machine मध्ये काही बिघाड झाला कि यांचं कामच थांबतं. त्यांच्याकडे दुसरा मार्गाच नसतो. पण त्या बाबतीत आपल्या भारतीयांचा डोकं खूप चालत याचा फार अभिमान वाटला. आपण काही न काही कामचलाउ मार्ग काढतोच. पण त्यांच्या इथे खूप कमी वेळा असा बिघाड होतो हेही तितकाच खरं. तिथले सगळेच लोक नीटनेटके असतात. कपड्यांना हे लोक फार महत्व देतात. रस्त्याने जाणारा प्रत्येक जन ज्याच्याशी आपली नजर मिळेल तो प्रत्येकजण आपल्याला hi / hello करूनच पुढे जतो. thank you, sorry हे शब्दं खिरापत वाटल्यासारखे वाटले जात नाहीत. इथे आल्यापासून मी एवढ्या गाड्या पहिल्या पण एकही गाडीचा होर्न ऐकू नाही आला. इथे जर तुमच्यासाठी होर्न वाजवला गेला तर तो insult समजला जतो. इथले रस्ते, इथला परिसर खूप छान आहे स्वछ आहे. ट्राफिक कंट्रोल priority वर केलं जातं. चालणार्याला पहिली priority. cycles साठी वेगळे tracks केलेले आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचा वापर होतो. प्रत्येकाच्या गाडीला मागे trolly अडकवण्यासाठी angle आहे. कधी कधी ह्या trolly वर cycles लाऊन यांचा प्रवास चालू आसतो. जवळ जाण्यासारख्या ठिकाणी cycles चाच वापर केला जतो. कितीही म्हातारा माणूस असला तरीही तो cycle वापरतो ज्यांना चालता येत नाही अशा लोकांसाठी त्यांच्या कडे electronics wheel chairs आहेत. एकूणच सगळं अलबेल आहे असा म्हणायला हरकत नाही.अजून थोडा interaction झालं कि अजून लिहीन.
आता थोडं हवामानाबाबत, आपल्या इथे जेवढी light fluctuate होते तेवढं इथे तापमान fluctuate होतं. आज सकाळी ८ अंश c होतं आणि संध्याकाळ पर्यंत शेवटचा तापमान पाहिला तेंव्हा ते १७ च्या आसपास होतं. कधी कधी सकाळी धुकं असतं. कधी एकदम clear. मी वरती म्हटला तसं त्यांचा technology वर एवढा विश्वास आहे कि त्यांचे plans हवामान खात्याच्या अनुमानावर fix होतात. पण इथे सगळीकडे हिरवागार गार आहे. खूप सारी शेतं आहेत, मुबलक पशुधन आहे. इथला शेतकरी आधुनिक हत्यारांनी सज्ज आहे आणि म्हणूनच सधनही आहे.
आपलाही शेतकरी आसाच सधन व्हावा सुखी व्हावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

No comments:
Post a Comment